मित्रानो, १० वी चा निकाल लागून थोडे दिवस झाले. पालकांची आणि पाल्यांची, ‘पुढे काय करायचा, कुठे एडमिशन घ्यायचा’ याची धावपळ सुरु झाली. काय करायचा ते सुचत नाही. आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे, गावातील, खेड्यातील मुलांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. दहावीच्या विद्यार्थ्यांची… Continue Reading →